Junglee Rummy मधून पैसे कसे कमवायचे | Make Money From Junglee Rummy

Make Money From Junglee Rummy

मित्रांनो सध्याचे परिस्थितीमध्ये लहान असो किंवा मोठे सर्व व्यक्तींना गेम खेळायला आवडतात, गेम मध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार असतात जे आपण दैनंदिन जीवनामध्ये खेळत असतो. सध्याचा जमाना हा टेक्नॉलॉजी चा जमाना आहे यामध्ये आपण स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वरती खूप सारे गेम बघत असतो यासोबतच तुम्हाला लॅपटॉप आणि कम्प्युटर सारख्या उपकरणांमध्ये खूप सारे गेम खेळायला मिळतात.

त्यामुळे मित्रांनो आज आपण या ठिकाणी या आर्टिकल मध्ये एका गेम बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे त्या गेम चे नाव आहे Junglee Rummy मित्रांनो जंगली रमी हा एक इंडियन कार्ड गेम आहे या गेम ला सर्वात जास्त करून आपल्या स्मार्टफोन मध्ये व्यक्ती खेळतात, हा एक प्रकारचा असा स्ट्रेट गेम आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त डोके लावायची आवश्यकता असते. यासोबतच मित्रांना तुम्ही हा गेम खेळून खूप चांगले पैसे सुद्धा कमवू शकता.

Junglee Rummy मधून पैसे कसे कमवायचे | Make Money From Junglee Rummy

मित्रांनो भारतामध्ये इंटरनेटचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तेव्हा डेटा किंमत खूप जास्त प्रमाणात कमी झालेली आहे यामुळे ऑनलाइन सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळेच मित्रांनो खूप सारी व्यक्ती आपल्या फोनमध्ये अनलिमिटेड डेटा असल्यामुळे फोन मध्ये सर्व गेम खेळतात आणि पैसे जिंकतात.

Make Money Online way

Make Money from amazon

Junglee Rummy काय आहे

मित्रांनो Junglee Rummy हा एक स्केल बेस्ट ऑनलाइन गेम आहे ज्याला तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा कम्प्युटर स्क्रीन वरती खूप सोप्या पद्धतीने खेळू शकता. हा एक भारतामधील सर्वात पॉप्युलर कार्ड गेम आहे मी ऑनलाईन दुसऱ्या व्यक्तींसोबत सुद्धा ठेवू शकता.

मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची नसेल किंवा तुम्ही या गेममध्ये नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला टूर्नामेंट चे किंवा प्रॅक्टिस चे फ्री ट्रायल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाते यामध्ये तुम्हाला अल्टिमेट कसिनो एक्सपिरीयन्स प्राप्त होतो.

या सर्वांसोबत जर तुम्हाला दुसरे तर कार्ड गेम खेळायचे असेल जसे की 3 Patti, Pokar,blackjack या सर्व प्रकारचा खेळांमध्ये तुम्हाला जर का चांगलीच आवड असेल तर तुम्हाला रम्मी गेम सुद्धा खूप जास्त खेळायला आवडेल.

या प्रकारच्या रम्मी गेम ला दोन ते सहा प्लेअर मध्ये खेळल्या जाते, प्रत्येक प्लेयर कडे तेरा कार्ड दिल्या जाते त्या कार्डमध्ये त्यांना आपला खेळ संपवावा लागतो. भारतीय रम्मी खेळामध्ये जवळपास दोन decks 52 card +52 card असते

जर तुम्हाला +52 card असते हा गेम खेळायचा असेल तर हा गेम तुम्ही सर्वात सोप्या पद्धतीने मोबाईल वरती जंगली रम्मी एप्लीकेशन डाउनलोड करून ठेवू शकता या ठिकाणी तुम्हाला सर्वात चांगला एक्सपिरीयन्स मिळेल.

Junglee Rummy App

मित्रांनो तसे बघितले गेले तर तुम्हाला खूप सारे अशा प्रकारचे रम्मी टेबल तुम्ही जंगली रमी फ्री एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते जर तुम्हाला इंडियन गेम जसे की जंगली रम्मी रम्मी ऑनलाइन या एप्लीकेशन ला डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला गेमिंग एक्सपिरीयन्स या ठिकाणी तुम्हाला दिला जातो.

परंतु मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तीन पत्ती गेम किंवा फॅन्सी गेम या प्रकारचे कोणतेही ऑनलाइन गेमिंग एप्लीकेशन तुम्हाला या ठिकाणी दिले जात नाही यामध्ये तुम्ही फक्त रॉयल कसिनो आणि जंगली रम्मी हेच दोन खेळ खेळू शकता.

Junglee Rummy Variant

तर सांगा मित्रांनो आपण आता त्या सर्व बिर्याणी बद्दल बघूया ज्यांना तुम्ही जंगली रम्मी आहे एप्लीकेशन मध्ये गेम खेळते वेळेस तुम्हाला प्राप्त होते.

Points Rummy

मित्रांनो Junglee Rummy एप्लीकेशन डाउनलोड करून एक स्त्रीलिंग फॉरमॅटमध्ये पॉईंट्स रमी घ्यायचे असेल तर तुम्ही हे खूप सोप्या पद्धतीने करू शकतात. पॉईंट्स रम्मी खेळणे हे खूप सोपे आहे. सोबतच तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्मार्टफोन किंवा मोबाईल किंवा इतर कम्प्युटर टॅबलेट चा उपयोग करून त्यामध्ये हा गेम खेळू शकता.

Pool Rummy

pool rummy हा सुद्धा एक खूप जास्त पॉप्युलर फॉरमॅट आहे रम्मी चा मित्रांनो या प्रकारच्या थ्रीडी गेम जंगली रम्मी एप्लीकेशन ला सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला पूल रम्मी या नावाने एक सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा गेम खेळू शकता यामध्ये तुम्हाला पैसे जिंकण्याची अपॉर्च्युनिटी खूप जास्त प्रमाणात असते.

Tournament

मित्रांनो या ठिकाणी जंगली रमिया एप्लीकेशन मध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे card टूर्नामेंट असतात त्यामुळे तुम्ही भाग देऊ शकतात मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला भाग घेण्यासाठी सर्वात पहिले तुमच्या मोबाईल फोन मध्ये जंगली रमी एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल त्यानंतर तुम्हाला राइट साईडला टूर्नामेंट नावाने एक बटन दिसेल त्या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पैशांवर किंवा बजेटनुसार जो टूर्नामेंट मध्ये सहभागी व्हायचे आहे त्या टूर्नामेंट ला सिलेक्ट करू शकता आणि पैसे लावून ते टूर्नामेंट खेळू शकता.

Junglee Rummy मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे

मित्रांनो आतापर्यंत आपण Junglee Rummy एप्लीकेशन काय आहे कशाप्रकारे यामध्ये टूर्नामेंट किंवा इतर गेम खेळता येतात या प्रकारची माहिती बघितली आहे आता आपल्याला पुढे Junglee Rummy आपल्या मोबाईल फोन मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये कशाप्रकारे डाउनलोड करायचे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.

मित्रांनो जर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन मध्ये Junglee Rummy हे ॲप्लिकेशन मधून गेम खेळायचे असेल तर या एप्लीकेशन ला तुम्ही खूप सोप्या पद्धतीने गुगल वरून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून जंगली रम्मी एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.

Junglee Rummy Android Os साठी

Android link : https://play.google.com/store/apps/details?

Junglee Rummy App Android मध्ये कसे डाउनलोड करायचे

Direct Download: मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड नाव या बटन वर क्लिक करायचे आहे डाउनलोड नाव हे बटन वरती क्लिक केल्यानंतर जंगली रम्मी एप्लीकेशन ची फाईल तुमचा फोन मध्ये डाउनलोड होऊन जाईल.

Download via sms : मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला एक स्लॉट दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर डाऊनलोड करायचा आहे दोन मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंट किंवा इतर अकाउंट ची लिंक असेल त्यानंतर तुमच्या एसएमएस मध्ये एक मेसेज येईल त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिलेली असेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.

Download Via QR Code: या ठिकाणी तुम्हाला एक क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी दिले जाईल ते स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिशियल पेज वरती एंटर कराल त्या ठिकाणी तुम्हाला डाऊनलोड करण्याचे बटन प्रोव्हाइड केले जाईल त्या ठिकाणी डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही Junglee Rummy फाईल डाऊनलोड करू शकता.

missed call : पुढे दिलेल्या स्लॉटमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर डाउनलोड फ्रॉम मिस कॉल या बटन वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा फोन मध्ये एक मिस कॉल येईल, प्लिज कॉल आल्यानंतर तुमच्या फोनमध्ये एक लिंक तुम्हाला पाठवला जाईल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हे एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.

Junglee Rummy App मध्ये अकाउंट कसे तयार करायचे

मित्रांनो तुम्ही आता पुढील सर्व स्टेप फॉलो करून तुमचे जंगली रम्मी ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या फोन मध्ये किंवा कॅम्पुटर मध्ये डाउनलोड केले असेल आता आपल्याला सर्वात मुख्य प्रश्न हा येतो की Junglee Rummy अकाउंट कसे तयार करायचे त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला आवश्यकता लागेल ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

  • सर्वात पहिले तुम्ही यांच्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये सुद्धा डायरेक्ट अकाउंट तयार करू शकता.
  • app ओपन केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी वेरिफिकेशन करावा लागेल, असे केल्यानंतर तुमचे बेसिक अकाउंट तयार होईल.
  • त्यानंतर तुम्हाला केवायसी करण्यासाठी तुमचे पॅन कार्ड डिटेल आणि आधार कार्ड डिटेल या ठिकाणी द्यावी लागेल.
  • या प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने जंगली रम्मी मध्ये तुमचे अकाउंट तयार करू शकता.

Junglee Rummy मधून पैसे कसे कमवायचे

मित्रांनो Junglee Rummy काय आहे त्यामध्ये कोणकोणते फीचर आपल्याला बघायला मिळतात त्यासोबतच जंगली रम्मी कसे डाउनलोड करायचे यासारखे खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात परंतु त्या सर्व प्रश्नांची आपण निवारण या ठिकाणी केलेले आहे आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळूया तो म्हणजे Junglee Rummy मधून आपण दररोज हजार ते 10 हजार रुपये कसे कमवू शकतो.

Free and Cash

मित्रांनो Junglee Rummy या एप्लीकेशन ला त्यांच्या ओनर ने अशा प्रकारे डिझाईन केले गेलेले आहे पूर्णपणे रियल एक्सपिरीयन्स या ठिकाणी प्राप्त होतो, यामध्ये तुम्ही फ्री गेम खेळत असाल किंवा फ्लॅश गेम खेळत असाल या ठिकाणी तुम्हाला खूप चांगला एक्सपिरीयन्स दिला जातो यासोबतच या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पैशांची लिमिट दिल्या जात नाही तुम्ही या ठिकाणी कितीही पैसे ऍड करू शकता आणि कितीही पैसे विड्रॉल करू शकता.

या ठिकाणी जे फ्री गेम दिले जाते मी तुम्हाला पैसे जिंकता येत नाही त्या ठिकाणी तुम्ही फक्त गेम खेळू शकता आणि तुमचा गेम ची प्रॅक्टिस करू शकता.

Multiple Payment Option

मित्रांनो इतर एप्लीकेशन त्याप्रमाणे या एप्लीकेशन मध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे मल्टिपल पेमेंट ऑप्शन जंगली रमी मध्ये दिल्या जाते, मला जास्तीत जास्त पैसे जिंकण्यासाठी मदत होते.

Easy आणि सोपे Navigation

एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर किंवा त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये अकाउंट तयार केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा इंटरफेस खूप सोपा आणि सरळ दिसेल त्यामुळे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेव्हिगेशन करण्यामध्ये खूप मदत मिळते, त्यासोबतच तुमचा गेमिंग एक्सपिरीयन्स सुद्धा खूप जास्त वाढतो.

तुला सुद्धा हा गेम खेळणे खूप सोपे जाते कारण की या ठिकाणी तुम्हाला होम पेज मध्येच सर्व गेम चे नेवीगेशन दिलेले असते.

बोनस आणि प्रमोशन

मित्रांनो Junglee Rummy ॲप्लिकेशन ला अशा प्रकारे डिझाईन केली आहे जे तुम्ही करून तुम्हाला पूर्णपणे डेस्कटॉप गेमिंग एक्सपिरीयन्स या ठिकाणी प्राप्त होतो, तुम्हाला या ठिकाणी या दोघांमध्ये जास्त अंतर बघायला मिळत नाही.

मित्रांनो हे ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला तुमचे सर्व आवडती चे गेम्स बोनस आणि कॅशबॅक ऑफर्स अवेलेबल असतात, त्यासोबतच काही फेस्टिवलचे एक्सक्लुझिव्ह बोनस ऑफर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिले जाते. मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे या प्रकारच्या ऑफर फक्त त्याच व्यक्तींना दिले जाते त्यांच्या गेम अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट असेल.

यासोबतच तुम्ही इतर सुद्धा ॲडिशनल बोनस खूप सोप्या पद्धतीने अनलॉक करू शकता याच ठिकाणी Junglee Rummy तुम्हाला रेफर आणि अर्णव हे ऑप्शन सुद्धा प्राप्त करते म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्रांना फॅमिलीमध्ये इतर व्यक्तींना हे ॲप्लिकेशन रेफर केलं तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला चांगले पैसे दिले जाते.

Junglee Rummy Customer Support

मित्रांनो जंगली रम्मी हे कशा प्रकारचे ॲप्लिकेशन आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण हे गेम खेळता वेळेस किंवा पैसे डिपॉझिट करता वेळेस किंवा पैसे विड्रॉल करते वेळेस येत नाही परंतु खूप कमी वेळेत असे घडते की काही वेळेस आपल्याला कस्टमर केअरला काही हेल्प मागायचे असते त्यावेळेस तुम्ही कोणत्या नंबर वरती कॉल करू शकता किंवा कोणत्याही ईमेल आयडी वर संपर्क करू शकता ते पुढील प्रमाणे आहे.

  1. support email : support@jungleerummy.com
  2. call : 1800-572-0555

Leave a comment