मो शेतकरी महासन्मान निधी: आता कोणत्या बँक खात्यात येणार हे जाणून घ्या!
पी एम किसान सन्मानिनी योजना असो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो या दोन्ही योजनेचे पैसे आता कोणत्या बँक खात्यात येणार हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो सर्व आता चेंज करण्यात आलेला आहे डीबीटी अंतर्गत हे पैसे येणार आहेत परंतु कोणत्या बँक खात्यात येणार आहेत. अवघ्या दोन मिनिटांच्या आत मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला पाहता … Read more