Amazon Flex मधून पैसे कसे कमवायचे |Earn Money From Amazon Flex

Earn Money From Amazon Flex

Amazon Flex काय आहे? आपला भारत देश जेवढा जास्त स्पीड मध्ये डेव्हलप होत आहे तेवढी जास्त आपल्या भारतामधील लोकांची लाईफ स्टाईल मध्ये बदल होत आहे परंतु या होणाऱ्या बदलावा मुळे आपले दिवसेंदिवस खर्च नेहमी वाढत चाललेला आहे ज्याप्रकारे एखादी वस्तू आपल्याला पहिले ₹10 मध्ये मिळत होती परंतु आज ती वस्तू आपल्याला ₹15 कारण की याचे मुख्य कारण आहे आपल्या भारत देशांमधील वाढते इन्फ्लेशन.

परंतु मित्रांनो ही संपूर्ण झाली फायनान्शिअल नॉलेजच्या टेक्निकल ची चर्चा याबद्दल आपण एखाद्या वेगळ्या आर्टिकल मध्ये सविस्तरपणे बघूया. परंतु मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल की मग याबद्दल आपण दुसऱ्या आर्टिकल मध्ये बघूया परंतु मी या ठिकाणी याबद्दलचा टॉपिक का बरं घेतलेला आहे, तरी याचे कारण आहे जर आपल्याला त्याच लाईफस्टाईल ला मेंटेन करायचे असेल तर आपले इन्कम सुद्धा वाढलेले असणे अत्यंत आवश्यक आहे.

आणि आपले इन्कम सोर्स तेव्हाच वाढेल जेव्हा आपण आपल्या जॉब सोबत एखादी पार्ट टाईम वर किंवा make money online आयडिया करत असेल किंवा एक्स्ट्रा इन्कम च्या शोधामध्ये असेल.

Amazon Flex मधून पैसे कसे कमवायचे |Earn Money From Amazon Flex

तर मित्रांनो आज मी या ठिकाणी तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही extra money कमावू शकता किंवा तुम्ही कशाप्रकारे घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवू शकता आज मी तुम्हाला या ठिकाणी मदतीने पैसे कसे कमवायचे या आर्टिकल मध्ये तुम्हाला Amazon Flex काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसे प्रकारे पैसे कमवू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण आर्टिकल वाचणे हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरू शकते.

जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा अमेझॉन फ्लेक्स प्रोग्राम बद्दल संपूर्ण माहिती किंवा Amazon Flex च्या मदतीने ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी खाली दिलेल्या संपूर्ण स्टेप व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचावी.

Amazon Flex काय आहे

मित्रांनो Amazon Flex च्या मदतीने पैसे कमावणे सर्वात पहिले आपण Amazon Flex काय आहे याबद्दल माहिती बघूया मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे अमेझॉन कंपनीची प्रोडक्ट डिलिव्हरी सर्विस असते या प्रकारची सर्विस खूप साऱ्या लोकांना पार्ट टाइम जॉब प्रदान करण्याची अपॉर्च्युनिटी देते त्या सर्वांना अमेझॉन कंपनी द्वारा प्रस्थापित केले जाते युजर चे प्रॉडक्ट डिलिव्हरी करण्यासाठी. या ठिकाणी एक सर्वात चांगली बातमी ही आहे की या ठिकाणी तुम्ही तुमचे मौल्यवान वेळ हवा तो वेळ या ठिकाणी देऊ शकता त्यासोबतच जेवढा वेळ तुम्हाला काम करायचे आहे तेवढा वेळ तुम्ही या ठिकाणी काम करू शकता या ठिकाणी तुम्हाला वेळेचे आणि टाईमा काहीही बंधन नसते.

Amazon Flex हे कशा प्रकारचे प्रोग्रॅम आहे ज्या ठिकाणी सर्व तुम्हाला इंडिपेंडेंट कॉन्ट्रॅक्ट मिळते यांनाच आपण डिलिव्हरी पार्टनर असे सुद्धा म्हणतो. हे सर्व ॲमेझॉन चे ऑर्डर्स डिलिव्हरी करतात. या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी हजारो लाखो वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक्स हाऊस ओल्ड किंवा इतर वस्तू मिळते.

यासोबत डिलिव्हरी पार्टनरला आपल्या गाडीचा वापर करून पॅकेजची डिलिव्हरी त्या व्यक्तीपर्यंत कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी ॲमेझॉन चे डिलिव्हरी प्रोग्राम तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम देते वेळात या प्रकारचे पार्ट टाइम जॉब करू शकता आणि अमेझॉन च्या मदतीने पैसे कमवू शकता.

ॲमेझॉन कंपनी आपल्या डिलिव्हरी नेटवर्क ला जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न करत असते या ठिकाणी ही कंपनी तुम्हाला एका तासाचे 120 ते 140 पे करते.

तसे बघितले गेले तर Amazon Flex program हा इतर देशांमध्ये खूप आधीपासूनच सुरू करण्यात आलेला आहे परंतु आपल्या भारत देशामध्ये हा प्रोग्राम आत्ताच मागील काही वर्षांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये फक्त दिल्ली मुंबई आणि बेंगलोर यासारख्या मुख्य शहरांमध्येच हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे.

Amazon Flex मधून पैसे कसे कमवायचे

एकदा का तुम्ही Amazon Flex डिलिव्हरी प्रोग्राम मध्ये signup केले तर तुम्हाला पार्ट टाइम डिलिव्हरी पार्टनर च्या रूपाने तुमच्या एरियामध्ये असलेले सर्व पॅकेजेस डिलिव्हरी करण्यासाठी सांगितले जाते.

या ठिकाणी एखादा साधारण व्यक्ती आरामात 1 ते 4 तास काम करून 120 रुपये प्रति घंटा कशाला किंवा प्रत्येक घंटेला कमवू शकतो, यामध्ये त्यांना योग्य त्या ठिकाणाहून ऑर्डर घ्यावे लागते आणि योग्य त्या कस्टमर पर्यंत त्यांचे ते ऑर्डर डिलिव्हर करणे लागते त्यानंतर दिवसाच्या शेवटी सुद्धा तुम्हाला डिलिव्हरी स्टेशन मध्ये असलेले अन डिलिव्हरी ऑर्डरला सबमिट करावे लागते.

Amazon Flex चा वापर कसा करायचा

मित्रांनो Amazon Flex वरती तुमचे स्वतःचे काळ अकाउंट तयार केल्यानंतर सर्वात मुख्य उद्देश आपला हा असतो की अमेझॉन फ्लेक्स ला युज कसे करायचे, मित्रांनो Amazon Flex प्रोग्रामला वापर करणे खूप सोपे आहे.

मित्रांनो तुम्हाला ज्या एरियामध्ये किंवा ज्या एरियामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट डिलिव्हरी करायचा असेल किंवा जाहीर यामध्ये तुम्हाला त्याची जास्तीत जास्त माहिती असेल त्या एरियाला तुम्ही सिलेक्ट करू शकता, त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही फ्री आहे त्या टायमाला सिलेक्ट करायचे आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने फ्लेक्सिबल टाईम सिलेक्ट करू शकता.

एकदा का तुम्ही टाईम सिलेक्ट केला की त्या टाईम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हिशोबाने प्रॉडक्ट डिलिव्हरी करायचे आहे त्यानंतर तुमच्या एप्लीकेशन मध्ये डिलिव्हरी चे मेसेज येतील त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी स्टेशन वरती जाऊन प्रॉडक्ट रिसीव करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या ॲड्रेस वरती तो प्रॉडक्ट पोहोचवायचा आहे.

त्यासोबतच तुम्हाला हे एप्लीकेशन कशाप्रकारे युज करायचे आहे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला दिला जातो त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की हे एप्लीकेशन कसे वापर करायचे मित्रांनो जर तुम्ही एखाद्या विद्यार्थी किंवा हाऊस वाइफ असाल तर तुम्ही दिवसातून कधीही तीन ते चार घंटे काम करू शकता या ठिकाणी तुम्हाला टाईम असे कोणत्याही प्रकारचे बंधन नसते.

Amazon Flex एप्लीकेशन डाउनलोड कसे करायचे

मित्रांनो जर तुम्हाला Amazon Flex प्रोग्राम मध्ये नंतर सर्वात पहिले तुम्हाला तुमचे अमेझॉन फ्लेक्स एप्लीकेशन डाउनलोड करावी लागेल डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट तयार करावे लागेल.

पहिले तुम्हाला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे गुगल क्रोम ब्राउजर मध्ये Amazon Flex app सर्च करायचे आहे त्यानंतर पहिल्या वेबसाईट वरती जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड हे बटन दिसेल डाउनलोड बटन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोन आहे अँड्रॉइड किंवा एप्पल हे सिलेक्ट करायचे आहे आणि डाउनलोड बटन वरती क्लिक करायचे आहे.

या एप्लीकेशन चा वापर करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोन मध्ये कमीत कमी 2 जीबी रॅम असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच या एप्लीकेशन चा वापर करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक असते.

Amazon Flex साठी Eligibility

मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा Amazon Flex प्रोग्राम मध्ये शामिल ऐसी असेल आता तुम्ही संपूर्ण माहिती बघितल्यानंतर एप्लीकेशन डाउनलोड केले असेल तर त्यासाठी तुमची एलिजिबिलिटी क्राईटरिया काय लागेल त्यासोबतच त्याची योग्यता काय असावी लागते याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे.

  1. मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.
  2. जर तुम्ही Amazon Flex प्रोग्राम साठी अप्लाय करत असाल तर तुमचे वय 18 कम्प्लीट असणे अत्यंत आवश्यक आहे.
  3. या प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी तुमच्याकडे टू व्हीलर बाईक असणे आवश्यक आहे.
  4. यासोबतच टू व्हीलर बाईक चे लायसन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावे लागेल.
  5. यासोबतच तुमच्याकडे पॅन कार्ड व गाडीचे सर्व डिटेल डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे.
  6. पेमेंट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे एक बँक अकाउंट असणे आवश्यक आहे.
  7. यासोबतच तुम्हाला तुमच्या फोनमध्ये एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी आणि डिलिव्हरी करण्यासाठी ऍड्रेस पोस्ट करण्यासाठी स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

Amazon Flex सोबत कसे जोडावे

जर तुम्हाला सुद्धा Amazon Flex मध्ये जॉईन करायचे असेल तर त्याची प्रोसेस खूप सोपी आहे यासाठी तुम्हाला सर्वात पहिले वरती आर्टिकल मध्ये दिलेले सर्व स्टेप फॉलो करायचे आहे. वरती सांगितलेले सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे.

  • 1 सर्वात पहिले flex.amazon.in या वेबसाईट मध्ये जावे.
  • 2 या वेबसाईटचा होम पेज मध्ये गेल्यानंतर या वेबसाईट मध्ये तुम्हाला एक फॉर्म दिसेल. त्या फॉर्म ला भरावे.
  • 3 त्यानंतर तुम्हाला GET THE APP या नावाने ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वरती क्लिक करावे.
  • 4 या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये ऑटोमॅटिक अमेझॉन फ्लेक्स एप्लीकेशन डाउनलोड होणे स्टार्ट होईल.
  • 5 हे ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला हे एप्लीकेशन ओपन करायचे आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून आणि युजरनेम टाकून साईनाथ करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मागितलेली सर्व डिटेल भरायची आहे जसे की पॅन कार्ड अकाउंट नंबर इत्यादी प्रकारचे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावे लागेल.

यानंतर तुमचे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केल्या जाईल ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची प्रोसेस असते ही प्रोसेस यासाठी केली जाते कारण की तुम्ही या अमेझॉन कंपनीचे प्रोडक्ट घेऊन पळून न जाऊ, यामुळे कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

Amazon Flex प्रोग्राम तुम्हाला इन्शुरन्स प्रदान करते का

मित्रांनो आता तुम्ही Amazon Flex मधून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे Amazon Flex काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे त्यासोबतच Amazon Flex साठी जॉईन करण्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया आहे त्यासोबतच कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल या सर्वांची माहिती आपण बघितली आहे परंतु आता आपल्याला अमेझॉन फ्लेक्स प्रोग्राम आपल्याला इन्शुरन्स प्रदान करते का याबद्दलची माहिती बघायची आहे.

मित्रांनो Amazon Flex कंपनी आपल्याला इन्शुरन्स प्रदान करते. मित्रांनो अमेझॉन सर्व ड्रायव्हरला जे अमेझॉन फ्लेक्स या कंपनीसोबत काम करत आहे त्या सर्वांना ग्रुप एक्सीडेंट पॉलिसीच्या अंतर्गत पॉलिसी प्रदान करते. परंतु तुम्हाला ऑन बोर्डिंग करता वेळेस या इन्शुरन्स पेजच्या टर्म आणि कंडीशन बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

यामध्ये एक्सीडेंटल देत आणि डिसेबिलिटी यांचा सुद्धा समावेश केला आहे, या प्रकारची पॉलिसी तुम्हाला फक्त जेव्हा तुम्ही त्या अमेझॉन कंपनीचे प्रोडक्ट डिलिव्हरी करताना तुमच्या सोबत अपघात झाला मग ते डिलिव्हरी देते वेळेस असो किंवा देऊन येता वेळेस.

  • एक्सीडेंटल डेथ कव्हरेज जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत दिल्या जाते.
  • परमनंट डिसेबिलिटी कवरेज मला यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त पाच लाख रुपये दिले जाते.
  • हे पॉलिसी तुमच्या प्रॉपर्टीच्या डॅमेज ला कव्हर करत नाही.

Leave a comment