सरकार चा या उत्कृष्ट योजनेचा लवकर लाभ घ्या,”9000″ रुपये महिन्याला देणारी योजना

पाच वर्षांसाठी पैसे जमा करून दर महिना 9 हजार रुपये आणि नंतर सर्व पैसे परत मिळणार असतील तेही भारत सरकारच्या गॅरंटीसह कोणत्या योजनेतून जाणून घेऊया आजच्या article मध्ये जर आपल्या websiteवर नवीन असाल तर अवश्य whatsup join करा त्यामुळे या प्रकारचे नवनवीन articleज सर्वात आधी बघता येतील.

नमस्कार मित्रांनो एका व्यक्तीला स्वतःसाठी किंवा तीन व्यक्तींना संयुक्त खाते उघडण्याची सोय असणाऱ्या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे म्हणजे आज जमा केलेले पैसे इथून पुढे पाच वर्षानंतर परत मिळतील परंतु या कालावधी दरम्यान दर महिन्याला तुम्हाला व्याज मिळत राहते योजनेचे नाव आहे Post Office Monthly Income Scheme वार्षिक 7.4% जी काही व्याजाची रक्कम वार्षिक जनरेट होते म्हणूनच या योजनेला मंथली इन्कम स्कीम मासिक उत्पन्न योजना असे म्हणतात.

“लेक लाडकी योजना” या योजने अंतर्गत सर्व मुलीनला मिळणार ७५००० रुपये,आजच अर्ज करा!

खाते उघडल्याच्या तारखेपासून प्रत्येक महिना पूर्ण झाल्यानंतर आणि मॅच्युरिटीच्या तारखेपर्यंत हे व्याज महिन्याच्या महिन्याला दिले जाते पण दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या व्याजाची रक्कम खातेधारकांनी काढली नाही किंवा क्लीन केली नाही तर त्या रकमेवर अतिरिक्त व्याज जनरेट होत नाही किंवा मिळत नाही.

मित्रांनो जे काही व्याज खातेदारकाला मिळते ते खातेदार कशासाठी कर पात्र उत्पन्न आहे म्हणजेच त्यावर खातेधारकाला टॅक्स आकारला जाऊ शकतो पोस्ट ऑफिस मधली इन्कम स्कीम अंतर्गत कमीत कमी 1000 रुपये जमा करून गुंतवणूक करता येते.

आणि एक हजारांच्या पटीमध्ये एका व्यक्तीला जास्तीत जास्त नऊ लाख रुपये सिंगल अकाउंट मध्ये आणि जॉईन खाते म्हणजे संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करता येते असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या नावे समान रक्कम जमा करणे आवश्यक आहे म्हणजे पंधरा लाख रुपयांचे गुंतवणूक तिघांनी करायचे मिळून शकतात

Leave a comment