PM किसान आणि आयुष्‍मान भारत योजना मध्ये होणार मोठा बदल

मित्रांनो मोदी सरकार त्यांचा शेवटचा व अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेली योजना म्हणजे पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणार नाहीत वाढ करून 12 हजार रुपये पर्यंत मदत निधी दिला जाणार असल्याची शक्यता तसाच हा निर्णय घेतल्यास याचा लाभ थेट देशभरातील अकरा कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

\PM किसान योजना 16 हफ्ता फक्त या शेतकऱ्यांना, १५ जानेवारी पर्यंत ही 4 कामे करून घ्या

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या वतीने एक फेब्रुवारी रोजी अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे सध्या पंतप्रधान किसान सन्माननीय योजनेतून वर्षाला आठ हजार रुपये दिले जातात या निधी दुपटीने म्हणजेच आणखीन सहा हजार रुपये वाढ केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती यानंतर थेट 12 हजार रुपये रक्कम जमा होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

PM किसान योजना 2024, 12000₹ साठी नोंदणी सुरू📝 15 जानेवारी शेवटी

त्यासोबतच एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मोठी घोषणा करण्याची मोदी सरकारची योजना आहे महिला शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान अंतर्गत दहा हजार ते बारा हजार रुपये जमा करण्याचाही सरकारचा विचार आहे 2019 स*** लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली होती तसेच धक्का तंत्र देण्याची मोदी सरकारची योजना आहे असे सूत्रांनी दिलेली माहिती आहे.

त्यासोबतच आयुष्यमान योजनेअंतर्गत विमा कवच वाढवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे हंगामी अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा होण्याची चिन्हे आहेत सरकार सध्या उपचारासाठी किंवा रुग्णालयात दाखल झालेल्या कुटुंबासाठी प्रतिवर्ष पाच लाख रुपयाचे आरोग्य विमा संरक्षण देते हे विमा कवच किमान साडेसात लाख ते दहा लाख रुपये पर्यंत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्यमान भारत ही योजना सुरू करण्यात आली होती ही भारतातील सर्वात मोठी आरोग्य योजना पैकी एक योजना आहे मित्रांनो मोदी सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये आता भरघोस वाढ करण्याची शक्यता आगामी जो काही अर्थसंकल्प आहे आणि 2024 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या मोठ्या दोन योजना आहेत त्यामध्ये पीएम किसान निधी योजना यामध्ये जे काही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात यामध्ये वाढ करून हे बारा हजार रुपये करण्यात येणार आहे.

तर आयुष्यमान भारत योजनेच्या जे प्रतिक कुटुंब 5 लाख विमा कवच आहे हे वाढवून साडेसात लाख ते दहा लाख रुपयापर्यंत करण्यात येण्याची शक्यता आहे मित्रांनो जर हा निर्णय झाला तर नक्कीच शेतकरी आणि जे काही गरजू कुटुंब आहे त्यांच्या फायद्याचा निर्णय असणार आहे आपल्याला आजचा हा article आवडला असेल

Leave a comment