आताची आनंदाची मोठी बातमी! केंद्र सरकार आता फ्री मध्ये…

आज आपण या article मध्ये खाद्यतेलांच्या किमतीबाबत व देशातील सर्व सिद्धा पत्रिका धारकांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची व चांगली बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्त्वाचा article शेवटपर्यंत पहा.

रेशन कार्ड धारकांना खुशखबर !! श्रीराम जन्मभूमी सोहळा या ६ वस्तू मिळणार

मित्रांनो आपला देश हा खाद्यतेल आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे चमचमीत मसालेदार फोडणीच्या खाद्यपदार्थामुळे भारतात खाल्ल्याला मोठी मागणी असते एकूण गरजेच्या सात ते 65 टक्के तेल बाहेर देशातून आयात केले जाते अशातच खाद्यतेला बाबतीत एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे.

रेशन धान्य फ्री किती मिळायला हवं? दुकानदार किती देतो? चेक करा मोबाईल वर

या बातमीमुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे मित्रांनो article आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि website वर नवीन आला असाल तर whatsup join अवश्य करा पुढच्या वर्षी म्हणजेच येत्या तीन ते चार महिन्यात संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत.

मात्र यापूर्वीच मोदी सरकारने अर्थात केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने वाढलेली महागाई कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत केंद्र सरकारने आता खा्यते बाबतीत मुक्त द्वार धोरण अवलंबले आहे परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने आणखी एकटा वर्षासाठी खाद्यतेलांच्या आयातीवरील लागणारा टॅक्स म्हणजेच कर कमी केले आहेत यामुळे खाद्यतेलांच्या किमती नियंत्रित केल्या जातील यामुळे वाढलेली महागाई देखील कमी होईल येत्या काही दिवसात खाद्य तेलाच्या किमती आणखी कमी होणार आहेत.

कारण वित्त मंत्रा माहितीनुसार मोदी सरकारने रिफाईंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे आयात शुल्क आता 17.5 टक्क्यांवरून बारा पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असून हे कमी केलेले दर आता मार्च 2025 पर्यंत लागू राहतील केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला व गृहणींना जवळपास पुढील पंधरा महिन्यांपर्यंत स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने जून महिन्यामध्ये सूर्यफूल तेल सोयाबीन तेलावरील कस्टम ड्युटी मध्ये पाच टक्के पाच केली होती दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट देखील कोण म्हणणार नाही आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी एक दिलासादायक व चांगली बातमी पाहूया.

देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच काही दिवसापूर्वी देशातील शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच रेशन कार्डधारकांना एक आनंदाची व दिलासा बातमी दिली होती प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्य योजनेला आणखी पाच वर्षाची मुदतवाड दिली आहे म्हणजेच आता पुढील पाच वर्षासाठी देशातील जवळपास 81 कोटी नागरिकांना म्हणजे त्यांची कोटी लोकांना मोफत म्हणजे फ्री मध्ये रेशनचे धान्य मिळणार आहे.

Leave a comment