2024 कमी पैशांमध्ये सुरू होणारे बिझनेस आयडिया | Small Business Idea In Marathi

मित्रांनो तुम्हाला सुद्धा एक नवीन बिझनेस सुरू करायचा असेल पण तो कोणता बिजनेस सुरू करावा याबद्दल काही माहिती कळत नसेल तर आज आपण या ठिकाणी New Business Idea in Marathi आर्टिकल मध्ये सर्व नवीन नवीन बिझनेस आयडिया बद्दल माहिती बघणार आहोत त्यासोबतच आम्ही या ठिकाणी तुम्हाला कमी इन्वेस्टमेंट मध्ये सांगितला चांगला प्रॉफिट होईल असा काही बिझनेस आयडिया ची माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हे संपूर्ण आर्टिकल वाचणे अत्यंत आवश्यक करू शकेल.

त्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची आयटी नोकरी असो किंवा सरकारी नोकरी असो नोकरीचा काहीच भरोसा राहिलेला नाही कारण की खूप सारे व्यक्तींची नोकरी जात आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक स्वतःसाठी बिझनेस सुरू करायचा असेल तर आजचे Small Business Idea in Marathi हे आर्टिकल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि एक टर्निंग पॉइंट ठरू शकते.

2024 कमी पैशांमध्ये सुरू होणारे बिझनेस आयडिया | Small Business Idea In Marathi

स्मॉल बिझनेस आयडिया म्हणजे काय

मित्रांनो तुम्हाला सुद्धा बिझनेस सुरू करायचा असेल परंतु कसा सुरू करावा व कोणता सुरू करावा याबद्दल माहिती नसेल तर आज आपण या ठिकाणी Small Business Idea in Marathi आर्टिकल मध्ये सर्व स्मॉल बिजनेस ची माहिती बघणार आहोत परंतु मित्रांनो तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येत पण दादा असेल की स्मॉल बिझनेस आयडिया म्हणजे काय आपण जे छोट्या स्तरावरती बिझनेस आयडिया केली जाते किंवा छोट्या स्तरावरती बिझनेस केला जातो त्याला आपण स्मॉल बिझनेस आयडिया असे म्हणतो.

मित्रांनो Small Business Idea ची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासून किंवा एखाद्या छोट्याशा दुकानापासून सुद्धा करू शकता ज्याप्रकारे तुमच्या दुकानांमध्ये कस्टमर वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बिजनेस ची साईज सुद्धा वाढवू शकता. कोणत्याही बिझनेस मॅन साठी सर्वात मोठा बिझनेस आयडिया तो असतो ज्या बिजनेस मधून तो जास्तीत जास्त नफा कमवू शकतो.

Best Small Business Idea in Marathi

मी तुम्हाला पुढे काही स्मॉल बिझनेस आयडिया यांची माहिती सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करू शकता आणि तुमचा सुद्धा बिझनेस सुरू करू शकता परंतु मित्रांनो त्याआधी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आवश्यकता आहे ती म्हणजे कोणताही बिझनेस सुरू करण्याआधी त्या प्रॉडक्टची तुमच्या एरियामध्ये आवड आहे की नाही किंवा त्या प्रॉडक्टची तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये डिमांड आहे की नाही हे नक्की बघावे.

Accounting Business

मित्रांनो तुम्हाला सुद्धा गणितामध्ये चांगली आवड असेल तर तुम्ही अकाऊंटिंग बिझनेस सुरू करू शकता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व व्यक्तींना फायनान्शियल एडवाइज हवी आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर का अकाउंटिंग बिझनेस किंवा फायनान्शियल एडवाइज देण्याच्या बिझनेस सुरू करू शकता तर ते तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी ठरेल यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता नसते त्यासोबत रशिया बिझनेस साठी तुम्हाला इतर कोणता शॉप खरेदी करण्याची किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची सुद्धा आवश्यकता नसेल.

परंतु मित्रांनो आज काउंटिंग बिजनेस सुरू करण्याआधी तुम्हाला अकाउंटिंग बद्दल चांगली नॉलेज घेणे आवश्यक आहे तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट याचे क्लास सुद्धा लावू शकता त्यासोबतच तुम्ही ग्रॅज्युएशन सुद्धा करू शकता त्यासोबतच अकाउंटिंग बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला लायसन्स देण्याची सुद्धा आवश्यकता लागेल.

Coaching Class Business

मित्रांनो तुमचा शाळेमध्ये सर्वात फेवरेट सब्जेक्ट कोणता होता, तुम्हाला शाळेमध्ये कोणता सर्वात जास्त सब्जेक्ट आवडायचा ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही चांगल्यातले चांगले नॉलेज घेतलेले आहे त्यासोबतच तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये छोट्यातल्या छोटी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा माहिती आहे.

जर तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये आवड असेल आणि त्यासोबतच त्या सब्जेक्ट बद्दल इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची सुद्धा आवड असेल तर तुम्ही कोचिंग क्लासेस चा बिजनेस सुद्धा सुरू करू शकता त्यासोबत जर मित्रांनो मला जास्तीत जास्त भाषा येत असेल तसे की स्पॅनिश, फ्रान्स या व्यतिरिक्त मला इतर कोणत्याही रिजनल किंवा कंट्री बेसिस वरती लँग्वेजेस तुम्हाला येत असेल तर तुम्ही या लँग्वेजेस शिकवण्याचा सुद्धा हा क्लासेस सुरू करू शकता.

कोचिंग क्लास बिझनेस आयडिया मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता नसते या सोबतच तुम्हाला कुठे जाण्याची सुद्धा आवश्यकता नसते जर तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये क्लासेस घेतले तर तुम्ही बाहेरील देशातल्या व्यक्तींना सुद्धा कोचिंग क्लासेस च्या मदतीने शिकवू शकता.

यासोबतच मित्रांनो तुम्ही तुमचे एक स्वतःचे ट्युशन सुद्धा सुरू करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही छोटीशी जागा घेऊन विद्यार्थ्यांना शिकवणे किंवा बेसिक लँग्वेज शिकवण्याचे क्लासेस घेऊ शकता यासाठी तुम्ही सरकारकडून लोन सुद्धा प्राप्त करू शकता खूप साऱ्या अशा स्कीम योजना आहे ज्याच्या मदतीने टीचर्स ला कर्ज दिले जाते.

Event & Marridge Planner Business

मित्रांनो जसे की तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये पोपुलेशन किती दिवसात दिवस वाढत चालले आहे अशा परिस्थितीमध्ये लग्न करणाऱ्या व्यक्तींची संख्या कधीच कमी होणार नाही त्यामुळे तुम्हाला जर का इव्हेंट मॅरेज प्लॅनिंग हा बिझनेस सुरू करायचा असेल तर यामध्ये तुम्हाला खूप चांगली ग्रोथ येणाऱ्या भविष्यामध्ये बघायला मिळेल त्यासोबतच तुम्ही या बिझनेस आयडिया च्या मदतीने फक्त तुमच्या डोक्याचा उपयोग करून चांगल्यातला चांगला प्रॉफिट कमवू शकता.

मित्रांनो तुम्हाला फक्त इव्हेंट मॅनेजमेंट किंवा मॅरेज प्लॅनिंग यांसारख्या बिजनेस मध्ये चांगल्यातले चांगले ऑब्झर्वेशन करणे आणि मार्केट रिसर्च करणे याचे आवश्यकता असते तुम्हाला डेली ट्रेन नुसार कशा प्रकारची मॅनेजमेंट केल्या जाईल या प्रकारे विचार करावा लागेल त्यासोबतच तुम्हाला तुमच्या एक लाईन अशा प्रकारे संतुष्ट होतील याचा सुद्धा विचार करावा लागेल.

मित्रांनो जर तुम्ही इव्हेंट अँड मॅरेज प्लॅनिंग बिझनेस आयडिया सुरू केला तर यासाठी तुम्हाला तो काही बेसिक लेवलला इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता असेल कारण की तुम्ही हा बिझनेस आयडिया एकट्याच्या भरोशावर करू शकत नाही यासाठी तुम्हाला काही व्यक्तींची आवश्यकता लागेल त्यासोबतच या बिझनेस साठी मला टीम वर्क करावा लागेल त्यासाठी तुम्हाला टीम बनवण्यासाठी इतर व्यक्ती सुद्धा लागेल त्यांचा खर्च आणि इतर खर्च सुद्धा त्यामध्ये ऍड करावा लागेल.

मित्रांनो इव्हेंट अँड मॅरेज प्लॅनिंग या बिजनेस ची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला जर का सरकारकडून लोन हवे असेल तर खूप साऱ्या योजना आहे ज्याच्या मदतीने तुम्ही सरकारच्या माध्यमातून लोन प्राप्त करू शकतात.

Computer Trainer Business

सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे किंवा प्रत्येक घरामध्ये एक ना एक कम्प्युटर नक्की करते परंतु सर्व व्यक्तींना कम्प्युटर वापर करता येत नाही अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही कम्प्युटर चे क्लासेस सुरू केले किंवा कम्प्युटर ट्रेनिंग चे क्लासेस सुरू केले किंवा कम्प्युटर ट्रेनिंग देत असाल तर हा बिजनेस तुमच्यासाठी एक खूप चांगला स्मॉल बिझनेस ठरू शकतो या बिझनेस च्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त क्लाइंट पर्यंत पोहोचू शकता आणि कॉम्प्युटर ची ट्रेनिंग त्यांना देऊ शकतात याचा उपयोग तुम्हाला आयटी कंपनी आणि मोठमोठे इंडस्ट्री मध्ये सुद्धा होईल.

सध्याच्या परिस्थितीमध्ये कम्प्युटर प्रोग्रमिंग आणि टेक्नॉलॉजी यांच्या शैक्षणिक स्तरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्यासोबतच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ब्लॉग चेंज डाटा एनालिसिस या प्रकारचे मोठमोठे कोर्सेस सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे सर्व प्रकारचे ऑनलाईन वर्क कम्प्युटरच्या माध्यमातून केले जाते.

जर तुम्ही कम्प्युटर रिलेटेड एखाद्या क्षेत्रामध्ये स्पेशालिस्ट असाल ज्यामध्ये तुम्हाला सांगितले चांगले नॉलेज असेल तर तुम्हाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मध्ये चांगले नॉलेज असेल तर तुम्ही त्याबद्दल प्रशिक्षण इतर व्यक्तींना विद्यार्थ्यांना देऊ शकता त्यासोबतच जर तुम्ही टीम वर्क म्हणून काम केले तर तुम्ही मोठमोठ्या आयटी इंडस्ट्री मध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतात याचा तुमच्या बिझनेस साठी खूप मोठा फायदा होईल.

मित्रांनो तुम्हाला जर का कम्प्युटर ट्रेनर बिझनेस सुरू करायचा असेल तर यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट झिरो रुपये लागेल कारण की या ठिकाणी फक्त तुमच्या स्किल वरती तुम्ही इतर व्यक्तींना नॉलेज देऊ शकता किंवा तुमची स्वतःची एक टीम तयार करू शकता या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची आवश्यकता नसते हा एक खूप चांगला स्मॉल बिझनेस आयडिया आहे

Personal Shef Business

त्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये फूड इंडस्ट्री सगळ्यात जास्त आप ग्रोविंग इंडस्ट्रीज ठरत आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये किंवा इतर ठिकाणी काम करू शकतो पण मित्रांनो जर तुम्हाला पर्सनल चे किंवा फूड इंडस्ट्री मध्ये काम करायचे असेल किंवा स्वतःचा एक बिझनेस आयडिया सुरू करायचा असेल तर तुम्ही एक चांगले मार्गदर्शन घेऊन, वेडिंग पार्टी मध्ये किंवा बर्थडे पार्टी मध्ये फूड सप्लाय करण्याचे काम करू शकता यामध्ये कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याची तुम्हाला आवश्यकता असते त्यासोबतच मार्केटिंग सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत होत असते.

या प्रकारच्या सेवा व्यवसायाच्या मदतीने तुम्ही जेवण बनवण्यापासून ते जेवण सप्लाय करण्यापर्यंतचे सर्व काम करू शकतात या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यक्तिगत काम करण्याचे आवश्यकता नसते तुम्ही मोठमोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा काम करू शकता किंवा मोठमोठ्या कंपन्यांसाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकतात त्यांचे ऑर्डर सुद्धा तुम्हाला मिळू शकते.

Business Consulting

मित्रांनो सध्याच्या युगामध्ये छोट्यातल्या छोट्या तरुण सुद्धा आपला स्वतःचा एक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते त्यासोबतच आपल्या भारतामध्ये बिझनेस करण्याची आवड सध्या जास्तीत जास्त होत चालली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बिझनेस कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम करत असाल तर हा बिझनेस आयडिया तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रॉफिट बिझनेस आयडिया ठरू शकतो यामध्ये तुम्हाला फक्त बिजनेस कसा करायचा आणि त्या बिझनेस च्या मदतीने प्रॉफिट कसा जनरेट करायचा याबद्दल व्यक्तींना सांगायचे असते.

मित्रांनो तुम्हाला जर का बिजनेस कन्सल्टन्सी हा बिझनेस सुरू करायचा असेल तर यासाठी तुम्ही सर्वात पहिले एक स्वतःची वेबसाईट सुरू करावी किंवा एखाद्या यूट्यूब चैनल सुरू करावी याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खूप जास्तीत जास्त क्लाइंट येतील ज्यामुळे तुमचे दोन्ही कडूनही पैसे यायला सुरुवात होईल.

यासोबतच मित्रांनो जर तुमची बिजनेस कन्सल्टिंग जर का लोकांना चांगली वाटत असेल तर तुम्हाला मोठमोठे बिझनेस कॉन्फरन्स सुद्धा मिळेल ज्यामध्ये तुम्हाला जाण्याचा आणि बोलण्याचे चान्स मिळतील अशा प्रकारच्या बिझनेस कॉन्फरन्स साठी सुद्धा करू शकता आणि त्या व्यक्ती कडून काही पैसे सुद्धा चार्जेस करू शकता.

Social Media Management Business

मित्रांनो जर तुम्हाला सोशल मीडिया यासारख्या बिजनेस मध्ये उतरायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगितली चांगली स्केल असणे किंवा सोशल मीडियाची माहिती असणे अत्यंत महत्त्वाची आहे कारण की ही एक अशा प्रकारची फील्ड आहे जी ऑनलाइन बिजनेस च्या स्वरूपामध्ये काम करते.

मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बिजनेस प्रत्येक बिझनेसच्या मालकाला माहिती आहे आपल्याला जर का आपल्या बिजनेस ची वाट करायची असेल किंवा आपल्याला जर का आपल्या बिजनेस चा प्रॉडक्टची सेलिंग जास्त करायची असेल तर आपला बिझनेस सोशल मीडिया वरती जाणे अत्यंत आवश्यक आहे अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्हाला सोशल मीडियाची चांगली माहिती असेल तर तुम्ही त्यांचे सोशल मीडिया मॅनेजमेंट करू शकता आणि स्वतःची एक सोशल मीडिया एजन्सी सुद्धा सुरू करू शकता ज्यामध्ये तुम्ही खूप सारी क्लाइंट चे सोशल मीडिया पेजेस आणि अकाउंट्स हँडल करू शकता.

Digital Marketing Business

मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रॉफिट कमवून देणारा एखादा बिजनेस असेल तर तो आहे डिजिटल मार्केटिंग मित्रांनो तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले असेल की डिजिटल मार्केटिंग चे नाव आपण खूप वेळेस ऐकले आहे खूप व्यक्तींच्या तोंडातून डिजिटल मार्केटिंग हा शब्द आपण ऐकला आहे परंतु डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय.

मित्रांनो डिजिटल मार्केटिंग ला आपण एक साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊया डिजिटल मार्केटिंग म्हणजे कोणत्याही प्रकारची ऑनलाइन सेलिंग किंवा प्रॉडक्टची विक्री आपण ऑनलाईन केली तर तो सर्व भाग डिजिटल मार्केटिंग मध्ये येतो.

सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठमोठ्या कंपन्या आणि एजन्सी आपली मार्केटिंग आणि प्रॉडक्टचे सेलिंग वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग चा उपयोग करत आहे डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने तुम्ही गुगल वरती एडवर्टाइजमेंट चालवू शकता जेणेकरून तुमच्या क्लाइंट ला चांगले प्रॉफिट मिळेल आणि त्यांची सेल जास्तीत जास्त वाढेल. या प्रकारची नॉलेज जर का तुमच्या मध्ये असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये तुमचे चांगले करिअर करू शकता आणि तुमची एक स्वतःची एजन्सी सुद्धा सुरू करू शकता.

मित्रांनो तुम्ही जर का डिजिटल मार्केटिंग ला एज अ बिजनेस म्हणून काम केले तर या ठिकाणाहून तुम्हाला महिन्याला लाखो रुपये कमवू शकता कारण की या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये इंटरनेशनल क्लाइंट भेटणार आहे.

निष्कर्ष

मित्रांनो मला पूर्णपणे खात्री आहे की या वेबसाईट मध्ये मी तुम्हाला स्मॉल बिझनेस आयडिया इन मराठी याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मी आशा करतो की तुम्हाला स्मॉल बिझनेस आयडिया कोणकोणते आहे त्यासोबतच आम्ही आर्टिकल मध्ये दिलेले सर्व स्मॉल बिझनेस आयडिया आवडली असेल.

मित्रांनो मी तुमच्यासाठी खूप सारी स्मॉल बिझनेस आयडिया सुरू कसे करायचे त्याबद्दल माहिती सांगितली परंतु तुम्हाला कोणतेही एखाद्या स्मॉल बिझनेस आयडिया बद्दल काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची काही शंका असतील किंवा तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू

Leave a comment