घर बांधायचे आहे पण पैसे नाही आता काळजी करू नका! पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा योजना 2024 

मित्रांनो प्रत्येकाचं मोठं स्वप्न असतं की स्वतःच घर बांधव पण त्याला अडचण येत असते ती म्हणजे जागेची आता जागा घेण्यासाठी सरकार एक लाख रुपये अनुदान हे देणार आहेत हे अनुदान नेमकं कोणाला मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे आणि कोणतीही योजना आहे ज्यामध्ये आपल्याला घर बांधण्यासाठी जी जागा लागते त्या जागा जी जागा लागते त्या जागेसाठी एक लाख रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे.

घरकुल जागेसाठी विशेष ऑफर: एक लाख रुपये अनुदान घ्या आजच!

तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा article मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची बैठक 10 जानेवारी 2024 रोजी पार पडली या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिनांना एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहेत.

Official Website : https://swayam.mahaonline.gov.in/SwayamRegistration/SwayamRegistration

म्हणजेच मित्रांनो पात्र लाभार्थ्यांना ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये अशांकरता सरकार एक लाख रुपयाचा अनुदान हे देणार आहेत ते योजनेचे नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना तर बघूया मित्रांनो या योजनेत नेमकं सरकार काय म्हणताय ते तर मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी दावयाच्या अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांच्या अनुदानावरून आता ते एक लाख रुपये ते करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.

मित्रांनो राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसे राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान हे दिले जातं केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना नंतर गत घरकुलास पात्र परंतु घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्यांना कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांच्या अनुदान हे दिल जात होतं ते आता वाढवून हे एक लाख रुपये करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय कसा वाटला आणि एक लाख रुपयाचं अनुदान जर जागा खरेदीसाठी पात्र कुटुंब लाभार्थ्यांना मिळतात त्यांच्याकरता नक्कीच ही आहे तिला सुद्धा एक गोष्ट असणार आहे तर आपल्याला महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय कसा वाटला.

Leave a comment