Blog वेबसाईट कशी बनवायची | Make Money From Blog in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण ब्लॉगिंगच्या मध्ये किती महिन्याला लाख रुपये कसे कमवू शकतो याबद्दल माहिती बघणार आहोत, मित्रांनो तुम्ही सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन घरबसल्या पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर ब्लॉगिंग करणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. मला तर एक नक्कीच माहिती असेल की ब्लॉग च्या मदतीने किंवा वेबसाईटच्या मदतीने आपण घरबसल्या पैसे कमावू शकतो.

मित्रांनो तसे बघितले गेले तर सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठे आविष्कार हे आपल्या लाईफमध्ये इंटरनेट आहे, त्यामध्ये संपूर्ण जगामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वेबसाईट आणि ब्लॉक.

मित्रांनो तुमच्या मनामध्ये सुद्धा खूप वेळेस विचार आला असेल की आपण गुगल वरती सर्च केल्यानंतर आपल्यासमोर खूप सारे सोल्युशन किंवा रिझल्ट येतात ते कसे येतात, त्यामुळे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला असेल की गुगल तुमच्यासाठी सर्व प्रश्नांचे उत्तर शोधून देतो की काय. तर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की गुगल यांचे काम फक्त एवढेच आहे की ते सर्व डाटाबेस स्टोरेज मध्ये ठेवतात आणि ज्या व्यक्तींना ज्या डेटा ची आवश्यकता आहे तो डेटा ते त्या व्यक्तींना प्रदान करतात.

 Make Money From Blog in Marathi

Blog म्हणजे काय

सर्वात पहिला ब्लॉग कसे बनवावे या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यापेक्षा किंवा याबद्दल माहिती बघण्यापेक्षा आपण सर्वात पहिले ब्लॉग म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेऊया, मित्रांनो ब्लॉग ही एक प्रकारची अशा प्रकारची वेबसाईट आहे ज्यामध्ये दररोज नवीन नवीन माहिती अपडेट केली जाते समाजामध्ये काय चालू आहे या सर्वांची माहिती त्यासोबतच आपल्याला ज्या काही इंफॉर्मेशन ऑनलाइन सर्च करायचे आहे त्या सर्व इन्फॉर्मेशन ची माहिती एका वेबसाईट मध्ये स्टोअर केलेली असते. यामध्ये तुम्ही चित्र व्हिडिओ किंवा मल्टीमीडिया यांचा सुद्धा समावेश बघू शकता.

मित्रांनो तुम्ही जर का एखादा बिजनेस सुरू करत असाल किंवा तुमचा एखादा स्वतःचा बिजनेस असेल तर तुमच्यासाठी ब्लॉक वेबसाईट ही एक अत्यंत महत्त्वाची ठरू शकते कारण की या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही सर्विस प्रोडक्ट यांची खरेदी विक्री करू शकता.

Blogging करण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म

blog सुरू करण्याआधी किंवा एखादी वेबसाईट तयार करण्याआधी तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये कोणकोणते वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे याबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही योग्य तो प्लॅटफॉर्म निवडू शकता मी तुम्हाला पुढे काही तीन प्रकारचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म सांगितलेले आहे यापैकी तुम्ही तुमच्या पैशाच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार प्लॅटफॉर्म सिलेक्ट करू शकता.

Blogger : मित्रांनो एका व्यक्तिगत ब्लॉग साठी ब्लॉगर हे एक सर्वात चांगले आणि पहिले प्लॅटफॉर्म होते जर तुमच्याकडे कमी इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही निश्चितच लवकर या प्लॅटफॉर्म वरती ब्लॉग तयार करू शकता वेबसाईट ची सुरुवात करू शकता.

WordPress : मित्रांनो वर्ल्ड प्रेस हे प्लॅटफॉर्म जवळपास 75 मिलियन पेक्षाही जास्त लोक वापरत आहे, आणि आपण इंटरनेट वरती बघितले गेले तर इंटरनेट वरती जवळपास 40% वेबसाईट वर्ल्ड प्रेस वरती अवलंबून आहे. हे एक खूप चांगले प्लॅटफॉर्म आहे तुमची वेबसाईट सुरू करण्यासाठी यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या सुविधा सुद्धा, परंतु मित्रांनो तुम्हाला वर्डप्रेस प्लॅटफॉर्म वरती वेबसाईट किंवा ब्लॉक सुरू करण्यासाठी आहे पैशांची इन्व्हेस्टमेंट करावी लागते या ठिकाणी तुम्हाला एक होस्टिंग खरेदी करावी लागते त्यासोबतच एक डोमेन सुद्धा खरेदी करावा लागतो.

tumbler : मित्रांनो ही एक अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म आहे जे युथ याचा जास्तीत जास्त उपयोग करत आहे इतर ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेमध्ये यामध्ये खूप जास्त डिझाईन चे आपल्याला सुविधा प्राप्त होते परंतु मित्रांनो जर तुम्ही टमल ही वेबसाईट किंवा हे प्लॅटफॉर्म पहिल्यांदा युज करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.

2024 मध्ये Blog कसा तयार करायचा

मित्रांनो तुम्हाला जर एखादी ब्लॉग वेबसाईट तयार करायची असेल तर यासाठी तुम्हाला इंटरनेट वरती खूप साऱ्या माहिती किंवा व्हिडिओ उपलब्ध आहे ज्याच्या मदतीने तुम्ही माहिती घेऊन आणि नॉलेज घेऊन स्टेप बाय स्टेप ब्लॉग तयार करू शकता परंतु मी तुम्हाला या ठिकाणी पुढे स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे त्याचा उपयोग करून सुद्धा तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करू शकता आणि महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.

Blogging प्लॅटफॉर्मची निवड

ब्लॉगर वर्ल्ड प्रेस विक्स टमर यासारख्या खूप साऱ्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आपल्याला इंटरनेट वरती उपलब्ध आहे त्यापैकी तुम्हाला एका प्लॅटफॉर्मची निवड करायची आहे.

वेबसाईट साठी नाव सिलेक्ट करणे

मित्रांनो यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईट साठी एक नाव सिलेक्ट करावे लागेल जे युनिक शॉर्ट आणि लगेच तर लक्षात राहील असे पाहिजे.

डोमेन खरेदी करणे

डोमेन नेम म्हणजे तुमच्या वेबसाईटचा तो ऍड्रेस असतो ज्याला सर्च करून व्यक्ती तुमच्या वेबसाईट पर्यंत येतात जसे की माझ्या वेबसाईटची डोमेन नेम आहे movierulzmarathi.org याप्रकारे माझ्या वेबसाईटची डोमेन नेम आहे तुम्हाला सुद्धा हे डोमेन नेम तुमच्या वेबसाईट नुसार किंवा तुमच्या बिजनेस नुसार सिलेक्ट करायचे आहे.

theme seletion

मित्रांनो वर्ल्ड प्रेस केव्हा आहे तर खूप साऱ्या आशा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्हाला थीम ही रेडीमेड प्रदान केली जाते त्यामधून तुम्हाला कशा प्रकारची लाईट वेट थीम सिलेक्ट करायची आहे ज्याची स्पीड चांगली असेल.

पहिली पोस्ट लिहिणे

blog तुमची वेबसाईट केल्यानंतर तुम्हाला पोस्ट या नावाने ऑप्शन मिळेल त्या ठिकाणी क्रिएट पोस्ट या बटन वरती क्लिक करून तुम्हाला तुमची पोस्ट तयार करायचे आहे त्या पोस्टमध्ये तुम्ही तुमच्या वेबसाईट जर का बिजनेस संबंधी असेल तर तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड माहिती त्या ठिकाणी पब्लिश करायचे आहे माहिती पब्लिश केल्यानंतर तुम्हाला ती promote सुद्धा करायचे आहे.

Blog promote करा

मित्रांनो तुमच्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त ट्राफिक वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांनी तुमची वेबसाईट बघितली पाहिजे यासाठी तुम्हाला तुमची वेबसाईट प्रमोट करायची आहे त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमच्या वेबसाईटची लिंक त्या ठिकाणी ॲड करू शकता त्यासोबतच त्यांना तुमच्या वेबसाईटवर येण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा करू शकता.

ब्लॉगिंगच्या मदतीने ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

मित्रांनो तुम्ही आता तुमची एखादी वेबसाईट सेटअप केली असेल आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की आता आपण वेबसाईट सेटअप केली आहे त्यासोबतच कॉन्टेन्ट सुद्धा वेबसाईट मध्ये अपलोड केला आहे परंतु आता वेबसाईटच्या किंवा ब्लॉक च्या मदतीने पैसे कसे कमवायचे त्यासाठी मी तुम्हाला पुढे काही माहिती तुम्ही व्यवस्थित पाणी वाचावी.

तुम्ही तुमच्या वेबसाईट वरती किंवा ब्लॉग वरती एडवर्टाइजमेंट दाखवून पैसे कमावू शकता.

  • जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वेबसाईटचे गुगल ऍडमिशन अप्रूवल घेऊन एडवर्टाइजमेंट लावून पैसे कमावू शकता जास्तीत जास्त पैसे मिळेल.
  • जर तुमची वेबसाईट एखाद्या प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगत असेल तर त्या प्रॉडक्टचे लिंक तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये ॲड करून अफिल मार्केटिंग मदतीने सुद्धा पैसे कमवू शकता.
  • मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये चांगली नॉलेज असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला चांगली माहिती असेल तर तुम्ही त्या विषयाची त्या टॉपिक ची ई बुक तयार करू शकता आणि तुमच्या वेबसाईट च्या माध्यमातून ती ई-बुक सेल करून पैसे कमवू शकतो.
  • गेस्ट पोस्ट मित्रांनो गेस्ट पोस्ट हे कशा प्रकारची पोस्ट असते त्यासाठी इतर व्यक्ती तुम्हाला पैसे देतात ती गोष्ट मी तुमच्या वेबसाईट मध्ये पब्लिश करू शकता आणि त्याच्या बदल्यात चांगलेच पैसे मिळवू शकता.
  • मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्यांच्या वेबसाईटसाठी किंवा दुसऱ्यांच्या ब्लॉग साठी कंटेंट रायटिंग करू शकता जर तुम्हाला चांगला कंटेंट लिहिता येत असेल तर तुमची कंटेंट रायटिंग मध्ये आवड असेल तर तुम्ही याच्या माध्यमातून सुद्धा कन्टेन्ट लिहून पैसे कमावू शकता.

फ्री मध्ये Blog तयार करू शकतो का

मित्रांनो तुमच्या मनामध्ये सुद्धा खूप प्रकारचे प्रश्न तयार झाले असेल त्यापैकी आपण फ्री मध्ये ब्लॉग तयार करू शकतो का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आहे होय तुम्ही फ्री मध्ये ब्लॉक किंवा वेबसाईट तयार करू शकता यासाठी तुम्हाला ब्लॉगर या प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा लागेल. जर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये सिरीयसली काम करायचे असेल आणि ब्लॉगिंगला इन्कम सोर्स च्या माध्यमातून सेटअप करायचे असेल तर तुमच्यासाठी वर्ल्ड प्रेस हा एक खूप चांगला विकल्प ठरू शकतो कारण की या ठिकाणी तुम्हाला खूप सारे सुविधा प्राप्त होतात.

ब्लॉग बनवण्यासाठी डोमेन खरेदी करणे गरजेचे आहे का ?

मित्रांनो जर तुम्ही ब्लॉगर या प्लॅटफॉर्म वरती तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट सेटअप करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्री मध्ये सब डोमेन प्राप्त होतो, त्यासोबतच स्पेलिंग ब्लॉगर या प्लॅटफॉर्म वरती एक स्वतःचा कस्टमर डोमेन सुद्धा ॲड करू शकता. परंतु मित्रांनो जर तुम्हाला वर्ल्ड प्रेस या प्लॅटफॉर्म वरतीब्लॉग वेबसाईट सुरू करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला डोमेन खरेदी करणे अत्यंत आवश्यक असते, ज्यावेळेस मी पोस्टिंग खरेदी करता त्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टींमध्ये एक डोमेन सुद्धा फ्री मध्ये दिला जातो त्यामुळे तुम्हाला डोमेन अलग खरेदी करणे याची आवश्यकता नसते.

निष्कर्ष

मित्रांनो blog वेबसाईट कशी बनवायची याबद्दल आपण सर्व माहिती बघितली आहे माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की मी या वेबसाईट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती एकाच ठिकाणी देऊ शकतो आज आपण ब्लॉग वेबसाईट च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे ब्लॉग वेबसाईट कशी बनवायची याबद्दल माहिती बघितली आहे मी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला इतर कोणतेही प्रकारच्या वेबसाईट वरती किंवा कोणताही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नसेल यामुळे तुमच्या वेळेची बचत होईल.

मित्रांनो तुम्हाला आमच्या ब्लॉग वेबसाईट च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे या आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न असेल किंवा तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल कोणतेही डाऊट असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

Leave a comment