रेशन कार्ड धारकांना खुशखबर !! श्रीराम जन्मभूमी सोहळा या ६ वस्तू मिळणार

मित्रांनो रेशन कार्डधारकांना खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे श्रीराम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या सहा वस्तू मिळणार आहेत त्या सहा वस्तू नक्की कोणत्या आहेत काय काय मिळणारे कधी मिळणारे ते आपण जाणून घेऊयात.

रेशन धान्य फ्री किती मिळायला हवं? दुकानदार किती देतो? चेक करा मोबाईल वर

मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो पाहूयात तर मित्रांनो पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 श्रीराम प्राणप्रतिष्ठान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा आता काय आहे निर्णय ते जाणून घेऊया.

रेशन कार्ड धारक तात्काळ हे काम करा अन्यथा

श्रीराम प्रांत अध्यक्ष सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिली आहे साखर असेल खाद्यतेल आहे चणाडाळ आहे रवा आहे मैदा आहे आणि पोहे आहे अशा सहा वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिकांना मिळणार आहे.NMK Mazi Nokri.com

राज्यातील अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे असतील नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकऱ्यात्मक असतं जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील एपीएल असेल किंवा केसरी असेल या सर्व शेतकरी शिधापत्रिका आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे.NMK Mazi Nokri.com

या आनंदाचा शिधा वितरकाणाकरिता येणारा जो काही खर्च आहे तो 549.86 कोटी रुपये अंदाजीत खर्चास मंत्रिमंडळाचे मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आनंदाचा शिधाप्रतीसंच 100 रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच ग्राहकांना शंभर रुपये देऊन या सहा वस्तू मिळणार आहेत या सहा वस्तू 22 जानेवारीपासून सर्व रेशन कार्डधारकांना इथे देण्यात येईल जे काही रेशन कार्डधारक आहेत जे रेशन घेतात त्यांना या सहा वस्तू देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने हा मंत्रिमंडळ महत्वाचा निर्णय होता.NMK Mazi Nokri.com

Leave a comment