रेशन धान्य फ्री किती मिळायला हवं? दुकानदार किती देतो? चेक करा मोबाईल वर

मित्रांनो केंद्र शासनाकडून तुम्हाला रेशन धान्य हे मोफत दिले जातात आणि पुढील पाच वर्षे सुद्धा तुम्हाला रेशन धान्य हे फ्री मध्ये मिळणारे आता भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आम्हाला जे काही रेशन धान्य मिळतंय ते दुकानदार बरोबर देतोय का किती देतोय आम्हाला किती मिळतंय सरकारकडून किती येतंय हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता

Official Website

 आणि दुकानदार तुम्हाला जे देतोय आणि तुम्हाला जे मिळतंय यामध्ये जर काही फरक असेल तर त्यांची तक्रार सुद्धा तुम्ही करू शकता या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला रेशन धान्य हे नक्की किती मिळतं हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता फक्त दोन मिनिटांमध्ये तर हेच पाहणारे तुम्ही नक्की आपला शेवटपर्यंत पहा वेबसाइट मध्ये पहिल्यांदा आला असेल तर व्हाट्सप लला ज्वाइन करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटतात।

 तर मित्रांनो आर्टिकल सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून प्लेस्टोर ओपन करायचे आणि प्ले स्टोअर वरती तुम्हाला सर्च करायचंय मेरा रेशन मेरा रेशन जसं तुम्ही सर्च करार हे पहिलंच एप्लीकेशन तुमच्यासमोर येईल तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे मेरा रेशन एप्लीकेशनची जी लिंक आहे ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो हे इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचे।

 ओपन केल्यानंतर मला परमिशन अलाव करायचे आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल याला परमिशन द्यायचे इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली हिंदी मध्ये दिसेल तर याचे तुम्ही आपल्या मराठी भाषेत इंग्लिश भाषेत किंवा कशातही ट्रान्सलेट सुद्धा करू शकता. राईट साईड कॉर्नरला तुम्हाला तीन डॉट दिसतील त्यावरती क्लिक करायचे आणि इंग्लिश सिलेक्ट करून घ्यायचा आहे.

 तर राइट साइड कोणाला तीन डॉट वरती क्लिक करून इंग्लिश सिलेक्ट करा इंग्लिश केल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीने सेकंड नंबरचा एक ऑप्शन आहे दोन नंबरला ऑप्शन टायटलमेन्ट वरती क्लिक करायचा आहे नो युवर इंटरटेनमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन पुन्हा येतील ज्यामध्ये पहिला आहे रेशन कार्ड नंबर दुसरा आहे आधार नंबर जर तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर असेल बारा अंकी रेशन कार्ड नंबर असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा.

 जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तुमचा तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा मी इथे आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट केलाय आधार नंबर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर विचाराल तर आधार नंबर कोणाचा टाकायचा तर कुटुंबातील घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाका आणि सबमिट कराल।

 तर इथे थोडा वेळ घेईल थोडा वेळ थांबायचं आहे ऑटोमॅटिकली इथे पाहू शकता तुमची इन्फॉर्मेशन तुमची सर्व माहिती ते डिस्प्ले होईल महाराष्ट्र स्टेट आहे त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुम्ही कोणत्या स्कीम मध्ये आहे त्यानंतर तुमचा रेशन कार्ड चा बारा अंकी नंबर दाखवेल एफएसआय दाखवेल लोकेशन मंथ आणि इयर म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला रेशन मिळते हे दाखवेल आणि त्यानंतर खाली तुम्हाला एक बॉक्स दाखवला जाईल इन टायटलमेन्ट ची डिटेल्स आणि ही डिटेल्स आहे केजी मध्ये आता इथे पाहू शकता।

 तुम्हाला काय काय मिळते हे दाखवेल आता इथे वीट आहे नाही साहेब म्हणजे गहू आहेत तांदूळ आहेत तुमच्या केस मध्ये अजून काही असू शकतात त्यानंतर एक रुपया द्यायची गरज नाही हे रेशन धान्य तुम्हाला फ्री मध्ये मिळते त्यानंतर लोकेशन चा बॉक्स आहे यामध्ये तुम्हाला दाखवेल की तुम्हाला गहू किती मिळते तांदूळ किती मिळते साखर किती मिळते हे दाखवेल।

 माझे केस मध्ये जर पाहिलं तर गहू मिळते दहा किलो आणि राईस मिळते 15 किलो तर अशा पद्धतीने लोकेशन म्हणजे तुम्हाला सरकार किती रेशन मिळते हे इथे दिसेल आता तुम्ही इथे चेक करू शकता की तुम्हाला किती सरकार देते आणि तुम्हाला दुकानदार किती देतोय तर यामध्ये काही डिफरन्स असेल फरक असेल तर तुम्ही त्याची तक्रार सुद्धा करू शकता तर पुन्हा एकदा सांगतो लोकेशन मध्ये जेवढी काही किलोमध्ये धान्य दाखवते ते तुम्हाला सरकार देते आणि त्यानंतर तुम्ही दुकानदाराला हे दाखवू शकता की मला सरकार एवढे देते आणि जर काही फरक असेल तर त्यांच्यामध्ये

Leave a comment