मेगा भरती : ठाणे महानगरपालिका विविध पदांची भरतीमेगा भरती परीक्षा

मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध जागांची भरती निघालेली आहे आता आपण पाहूया जागांचा तपशील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोणत्या पदासाठी नेमक्या किती जागा आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा ज्युनिअर टेक्निशियन या पदासाठी आहेत या पदासाठी 41 जागा आहेत याचा स्क्रीन शॉट जर हवा असेल तर काढून घ्या.

आता आपण पाहूया की या पदांसाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे याच्यामध्ये जर आपण बघितले कॉमन गोष्ट ही आहे की तुमच्याकडे विज्ञान शाखेची पदवी असणं महत्वाचं आहे दुसरी अट म्हणजे तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आता मित्रांनो आपण म्हणू शकतो की ही जी पदे आहेत की वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित पदे आहेत.

अधिकृत वेबसाईट https://thanecity.gov.in/tmc/CitizenH…

तर तुमच्या बारावी सायन्स झाला असेल तर पद क्रमांक दोन तसेच पद क्रमांक नऊ आणि 16 या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता परंतु तुमच्याकडे त्याच पदाची संबंधित कोर्स झालेला असणार व अनुभवास महत्त्वाचा आहे जर तुमचा आयटीआय कोर्स झाला असेल तर तुम्ही पद क्रमांक आठ साठी अर्ज करू शकता याचा स्क्रीनशॉट जर हवा असेल तर काढून घ्या.

आता मित्रांनो या पदांसाठी तुम्हाला वयाची अट जी आहे ती 18 ते 38 वर्षे आहे जर तुम्ही मागास प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला पाच वर्षे सूट मिळते नोकरीचे ठिकाण आहे ठाणे व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी नाही आहे आता मित्रांनो या ठिकाणी त्यांनी मुलाखतीचे ठिकाण दिलेली आहे. त्या मुलाखतीच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखत द्यायचे आहे आता ही मुलाखत तुम्हाला पंधरा-सोळा 18 आणि 19 तारखेला द्यायची आहे आता मित्रांनो याचे अधिकृत वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता माहिती आवडली तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद

Leave a comment