“लेक लाडकी योजना” या योजने अंतर्गत सर्व मुलीनला मिळणार ७५००० रुपये,आजच अर्ज करा!

लेक लाडकी योजना महाराष्ट्र मध्ये सुरू झालेली आहे याचा जो जीआर आहे तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळणारे त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत अर्ज कसा करायचा आहे पात्रता नक्की काय आहे अटी आणि शर्तिका आहे सर्व माहिती या जीआर मध्ये दिली आहे तर article नक्की आपला शेवटपर्यंत पहा या article मध्ये आपण संपूर्ण माहिती घेणारे क्षणावरती पहिल्यांदा आला असाल तर चांगला whatsup group join करून ठेवा अशाच महत्वपूर्ण articles तुम्हाला भेटत राहतात.

तर मित्रांनो article सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत 30 ऑक्टोबर 2023 चा हा जीआर आहे तिथे जीआर मध्ये काय काय महत्वाची माहिती सांगितलेली आहे ती आपण सांगणार आहे त्याची पहिली योजना होती 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू होती जी माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तीच आता बदललेली आहे आणि नवीन योजना ची लागू करण्यात आलेली आहे.

✅ शासन निर्णय ( GR ) – https://gr.maharashtra.gov.in/Site/Up….

2023 24 चे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरण साठी लेक लाडकी ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारका कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे आणि लाभार्थी मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येतील अशीही योजना आहे आणि याची घोषणा अगोदर करण्यात आली होती त्याचा जो जीआर आहे तो आत्ता आज आलेला आहे.

आता काय आहे शासन निर्णय नक्की कोण कोण लाभ घेऊ शकतो पात्रता काय आहे कागदपत्रे काय काय लागणारे सर्व माहिती पाहूयात आता इथे पाहू शकता अधिक्रमित म्हणजे बंद करून आता राज्यात एक एप्रिल 2023 पासून लक्षात ठेवा एक एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात येत आहे.

हा शासन निर्णय आहे तर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणात चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य तर वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे आता या कागदपत्राच्या आधारे पिवळ्या

Leave a comment